¡Sorpréndeme!

Nanded News | बिल्डर संजय बियाणींची हत्या; पत्नीचा आक्रोश | Sakal Media

2022-04-06 182 Dailymotion

काल हत्या झालेल्या नांदेडच्या बिल्डर संजय बियाणी यांच्या निवासस्थाना समोर नागरिक मोठी गर्दी करत आक्रमक झालेत . यावेळी नागरिकांनी पोलिस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली... बियाणी यांच्यावर अंत्यसंस्कार आज करण्यात येणार आहे... अंत्ययात्रेस मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे... काल हल्लेखोरांनी संजय बियाणी यांची दिवसा ढवळ्या निघृण हत्या करण्यात आली होती... हत्या करणाऱ्या आरोपींना तातडीने पकडा अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे तर व्यापारी संघटनांनी नांदेड कडकडीत बंद ठेलववत हल्ल्याचा निषेध केलाय. यावेळी बियाणी यांच्या पत्नीचा आक्रोश पहायला मिळाला... पत्नीने कायदा व सुव्यवस्थेवर थेट आरोप करत कार्यपद्धती प्रश्न चिन्ह निर्माण केलाय.